Our Vision
A lead provider of quality and affordable technical education to serve the Society.
समाजाची सेवा करण्यासाठी दर्जेदार आणि परवडणारे तांत्रिक शिक्षण देणारे आघाडीचे प्रदाता
Our Mission
M1: To Develop the ideal working attitude and values of the students.
विद्यार्थ्यांची आदर्श कार्य वृत्ती आणि मूल्ये विकसित करणे
M2: To maintain the quality of Teaching learning Process.
शिकविण्याच्या व शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेची गुणवत्ता राखणे
M3: To bridge the gap between industry and institute.
उद्योग आणि संस्था यांच्यातील दरी कमी करणे.
M4: To enhance the multidisciplinary skills of the faculty and students.
प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची बहु-विषय कौशल्ये वाढवणे.